Ginger | आल्याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक, वाचा सविस्तरपणे!

| Updated on: May 09, 2022 | 1:05 PM

हृदयाशी संबंधित ज्यालोकांना त्रास आहे, त्यांनी आल्याचे अजिबात सेवन करू नये. आल्याचे अधिक सेवन केल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच आल्याचे कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गरोदरपणात अनेकदा मळमळ आणि उलट्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आल्याचे जास्त सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढतो.

1 / 5
आले आपण अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरतो, इतकेच नाहीतर आल्याचा चहाही आपण नेहमीच घेतो. सर्दी, खोकला, पचनाची समस्या, पोटदुखी आणि इतर आरोग्य समस्या दूर करण्यासाठी आले खूप जास्त फायदेशीर आहे. बरेच लोक आले भरपूर वापरतात. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आल्याचे जास्त सेवन केल्याने हृदयाच्या समस्या, अतिसार आणि गर्भपात होण्याचा धोका वाढतो. यामुळे आल्याचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी धोकादायकच आहे.

2 / 5
हृदयाशी संबंधित ज्यालोकांना त्रास आहे, त्यांनी आल्याचे अजिबात सेवन करू नये. आल्याचे अधिक सेवन केल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच आल्याचे कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

3 / 5
गरोदरपणात अनेकदा मळमळ आणि उलट्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आल्याचे जास्त सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढतो. यामुळे गर्भवती महिलानी आल्याचे कमी प्रमाणात सेवन करावे.

4 / 5
आल्याचे अतिसेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे शरीरातील रक्तदाब कमी होतो, त्यामुळे चक्कर येणे आणि थकवा येतो. मधुमेहाच्या इतर औषधांसोबत जास्त आल्याचे सेवन करणे देखील धोकादायक ठरू शकते.

5 / 5
आल्यामध्ये असलेले सक्रिय घटक पोटात जळजळ करतात आणि ते जास्त ऍसिड तयार करतात. यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते, पोटात जळजळ आणि पोट खराब होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.