सांधेदुखीपासून सर्दी आणि फ्लूपर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी आहेत प्राजक्ताची पाने, वाचा सविस्तरपणे!

सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी ही पाने मदत करतात. या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करतात. ही पाने बारीक करून घ्या आणि त्यात थोडे मध घालून सेवन करा. काही वेळा जखमा वेळेवर बऱ्या होत नाहीत. अशावेळी ही पाने बारीक करून घ्या आणि त्यानंतर त्याचा अर्क जखमेवर लावा. यामुळे जखम लवकर भरून निघण्यास मदत होते.

| Updated on: May 14, 2022 | 8:28 AM
प्राजक्ताच्या झाडाची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. जळजळ, सर्दी, खोकला समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया प्राजक्ताच्या झाडाच्या पानांची आरोग्याला कोणते फायदे होतात.

1 / 5
सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी ही पाने खूप जास्त फायदेशीर ठरतात. या पानांचा वापर केल्याने सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो. त्याची पाने पाण्यात उकळून गाळून प्या.

सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी ही पाने खूप जास्त फायदेशीर ठरतात. या पानांचा वापर केल्याने सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो. त्याची पाने पाण्यात उकळून गाळून प्या.

2 / 5
सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी ही पाने मदत करतात. या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करतात. ही पाने बारीक करून घ्या आणि त्यात थोडे मध घालून सेवन करा.

3 / 5
काही वेळा जखमा वेळेवर बऱ्या होत नाहीत. अशावेळी ही पाने बारीक करून घ्या आणि त्यानंतर त्याचा अर्क जखमेवर लावा. यामुळे जखम लवकर भरून निघण्यास मदत होते.

काही वेळा जखमा वेळेवर बऱ्या होत नाहीत. अशावेळी ही पाने बारीक करून घ्या आणि त्यानंतर त्याचा अर्क जखमेवर लावा. यामुळे जखम लवकर भरून निघण्यास मदत होते.

4 / 5
पोट दुखीची समस्या दूर करण्यासाठी या पानांचा वापर करा. पोट दुखत असेल तर पानांचा अर्क घ्यावा. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत.

पोट दुखीची समस्या दूर करण्यासाठी या पानांचा वापर करा. पोट दुखत असेल तर पानांचा अर्क घ्यावा. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.