Skin Care | उन्हाळ्यात हे हर्बल तेल वापरा आणि त्वचेच्या समस्या दूर ठेवा!

चंदनाचे तेल थंड होण्यासाठी गुणकारी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात. यामुळे रात्री झोपण्याच्या अगोदर त्वचेवर चंदणाचे तेल लावा. बदामाचे तेलही आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असते. पुरळची समस्या दूर करण्यासाठी ज्याठिकाणी पुरळ आहे. तिथे आपण बदामाचे तेल लावावे.

| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 10:55 AM
1 / 5
उन्हाळ्यात त्वचेवर पुरळ येण्याची समस्या सामान्य आहे. मात्र, या पुरळमुळे त्वचेवर जळजळ होते. ही समस्या टाळण्यासाठी आपण काही हर्बल तेलांची मदत घेऊ शकता. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5
चंदनाचे तेल थंड होण्यासाठी गुणकारी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात. यामुळे रात्री झोपण्याच्या अगोदर त्वचेवर चंदणाचे तेल लावा.

3 / 5
बदामाचे तेलही आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असते. पुरळची समस्या दूर करण्यासाठी ज्याठिकाणी पुरळ आहे. तिथे आपण बदामाचे तेल लावावे.

4 / 5
रात्री झोपताना पुरळवर गुलाब पाणी लावा. यामुळे ज्याठिकाणी पुरळ आले आहे, तेथील त्वचा मऊ होते. यामुळे जळजळ होण्याची समस्या कमी होते.

5 / 5
खोबरेल तेल फक्त केसांसाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेसीर आहे. पुरळची समस्या दूर करण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)