Indian spices : दररोजच्या आहारामध्ये या मसाल्यांचा वापर करणे फायदेशीर, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

| Updated on: Dec 06, 2021 | 1:19 PM

हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे. हळद हृदयाच्या समस्या, जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्रिफळा पचन समस्या टाळण्यासाठी फायदेशीर आहे. आपण दररोजच्या आहारामध्ये त्रिफळाचा समावेश केला पाहिजे.

1 / 4
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे. हळद हृदयाच्या समस्या, जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

2 / 4
त्रिफळा पचन समस्या टाळण्यासाठी फायदेशीर आहे. आपण दररोजच्या आहारामध्ये त्रिफळाचा समावेश केला पाहिजे.

3 / 4
स्वयंपाकात जिऱ्याचा वापर केल्याने पचनाची समस्या दूर होते. त्यात लोह देखील असते. वजन कमी करण्यासाठी जिरे मदत करतात.

4 / 4
आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी गरम मसाला फायदेशीर आहे. कर्करोगासारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी, आपण आपल्या आहारात गरम मसाला समाविष्ट करणे आवश्यक आहे. मसाल्यांमध्ये पोषक घटक असतात. जे शरीरातील ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात.