AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत हाहाकार! चीनचा हाती मोठा जॅकपॉट, थेट अमेरिकन लष्कराच्या…

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध टोकाला पोहोचले असून तणाव वाढत आहे. या युद्धादरम्यान चीन मोठा हात मारताना दिसत आहे. इराणसोबतच्या युद्धात सर्वात मोठा घात अमेरिकेसोबतच होत आहे. कधीही भरून न निघणारे नुकसान अमेरिकेचे होत आहे.

अमेरिकेत हाहाकार! चीनचा हाती मोठा जॅकपॉट, थेट अमेरिकन लष्कराच्या...
America China
| Updated on: Mar 08, 2026 | 8:09 AM
Share

भारत, चीन आणि रशिया या देशांची प्रगती बघवत नसल्यानेच अमेरिकेकडून हे युद्ध सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मागील काही दिवसांपासून हे तीन देश एकाच मंचावर आल्यापासून अमेरिकेचा थयथयाट बघायला मिळाला. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. त्यामध्येच इराणने मोठेपणा दाखवत महत्वाचा बंद केलेला समुद्री मार्ग पुन्हा सुरू करण्याचा थेट निर्णय घेतला. ज्यामध्ये ज्या देशातील अन्नसाठा संपत आला होता, त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. अमेरिका आणि इराण युद्ध पुढील काही दिवस सुरू राहणार हे स्पष्टच असताना आता या युद्धावर भारत आणि चीनच्या बारीक नजरा आहेत. इराणची थेट मदत चीन करणार असेही सांगितले जात होते. इराणचे युद्धात समर्थन नक्कीच चीनकडून करण्यात आले आणि हे हल्ले थांबवावीत, याकरिताही त्यांनी जाहीर भूमिका घेतली. मात्र, युद्धापासून चार हात दूर राहत आपला फायदा कसा होईल, यावर चीनचा भर आहे.

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामध्ये अमेरिकेचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान इतके जास्त भयंकर आहे की, त्याची परतफेड अमेरिका कधीच करू शकणार नाही. या युद्धामुळे चीनला अशी संधी मिळाली आहे जी युक्रेन युद्धादरम्यानही मिळाली नव्हती. जगात एकमेंव देश आहे, ज्याचा या युद्धाचा थेट फायदा होत आहे आणि अमेरिका संकटाच्या जवळ जातंय.

चीनचे डोळे आता जमिनीवर नाहीत तर ते अमेरिकेच्या अंतराळातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. बारीक बारीक गोष्टींवर अमेरिकेचे लक्ष आहे. अमेरिकेन सैन्याची प्रत्येक हालचाल आणि त्यांच्या जहाजांची स्थिती आणि शस्त्र ताकद यावर लक्ष आहे. चीनने त्यांच्या लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रहांचा वापर करून अमेरिकेच्या लष्कर सिद्धांताचा एक विश्वकोश तयार केला आहे.

भविष्यातील कोणत्याही मोठ्या जागतिक संघर्षात हा डेटा चीनचे सर्वात शक्तिशाली शस्त्र ठरू शकतो. चीनची बारीक नजर सध्या अमेरिकेच्या लष्करावर आणि त्यांच्या लष्करी ताकदीवर आहे. चीन सध्या अशा किमान तीन उपग्रह नेटवर्क चालवत आहे. ज्यामध्ये 300 हून अधिक गुप्तचर उपग्रहांचा समावेश आहे.  जिलिन-1, जे 4K अल्ट्रा एचडी व्हिडिओ कॅप्चर करण्यास सक्षम आहे. अमेरिकेच्या लष्करी तळावरील फोटो स्पष्टपणे दिसतात. की चीन प्रत्येक माहिती गोळा करत आहे.

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....