AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांचा मुलगा काय करतो?, किती झालंय कृष्णाचं शिक्षण ?

इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा थाटामाटात विवाह झाला. या सोहळ्यात त्यांचा मुलगा कृष्णा इंदुरीकर याच्याही भविष्याची चर्चा झाली. कृष्णा भगवानगडावरील विद्यापीठात वारकरी शिक्षण घेत असून, नामदेव शास्त्रींनी त्याचे कौतुक केले.

| Updated on: May 06, 2026 | 10:13 PM
Share
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा नुकताच थाटामाटात विवाह झाला. साहिल चिलप यांच्याशी 3 मे रोजी अहिल्यानंगर येथे विवाह झाला. राज्यातील अनेक नामवंत लोकांसह हजारो वऱ्हाडी या लग्नासाठी आले आणि त्यांनी वधुवरांना शुभेच्छा, आशीर्वाद दिले. वऱ्हाडींच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची चोख व्यवस्था करण्यात आली,  संध्याकाळी लग्नात चमचमीत जेवणाचा बेतही होता

1 / 6
हे लग्न खूप गाजलं, सोशल मीडियावरही त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले. तसेच या सोहळ्यात इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिच्याप्रमाणेच इंदोरीकर महाराज यांच्या मुलाचीही खूप चर्चा झाली.

2 / 6
इंदुरीकर महाराजांच्या मुलाचे नाव कृष्णा इंदुरीकर आहे. कृष्णाने अवघ्या 8 व्या वर्षी पहिल्यांदा मंचावर गाणं सादर केलं. लहानपणापासूनच त्याला गायन, अभंग आणि कलेची आवड निर्माण झाली. त्याची ही आवड पाहून इंदुरीकर महाराजांनी त्याला वारकरी संप्रदायात मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेतला.

3 / 6
एवढंच नव्हे तर त्यांनी कृष्णाला पुढील शिक्षणासाठी भगवानगड येथे पाठवलं. तिथे वारकरी आणि वैष्णव परंपरेचे शिक्षण देणारं ज्ञानेश्वरी विद्यापीठ आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी 2005 साली या विद्यापीठाची स्थापना केली. येथे किमान6 वर्षांचं शिक्षण दिलं जातं. सुरुवातीची 3 वर्षे मूलभूत शिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये नारायण महाराज शास्त्री मार्गदर्शन करतात.

4 / 6
तर शेवटची ३ वर्षे स्वतः महंत नामदेव शास्त्री विद्यार्थ्यांना शिकवतात. विशेष म्हणजे या शिक्षणासाठी कोणतेही शुल्क अर्थात फी आकारली जात नाही. इंदोरीकर महाराजांचा मुलगा कृष्णा हाही तिथे शिकत असून त्याच्या शिक्षणाचा अंतिम टप्पा सुरू आहे.

5 / 6
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नासाठी नामदेव शास्त्री महाराजही आले होते, त्यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. याच सोहळ्यात नामदेव शास्त्री महाराज हे कृष्णाबद्दलही बोलले. “आगामी काळात कृष्णा इंदुरीकर हा विद्वानांना देखील प्रभावित करणारा ठरेल. गेल्या २३ वर्षांत आमच्या गडावर असा विद्यार्थी आला नाही. त्याने अत्यंत उत्कृष्ट अभ्यास केला असून, भविष्यात तो ज्ञानेश्वरीची धुरा सांभाळेल. तो भगवानगडासाठी अभिमानास्पद आहे " असं त्यांनी नमूद केलं.

6 / 6
Follow Us
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक