Janmashtami Decoration Ideas : जन्माष्टमीला देवघर सजवण्यासाठी 5 सोप्या आयडियाज!

| Updated on: Aug 27, 2021 | 11:15 AM

फुले - मंदिर आणि प्रार्थनास्थळे सजवण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे. भगवान कृष्णाला चमेली आणि मोगरासारखी सुगंधी फुले आवडतात. या फुलांपासून विणलेल्या लांब माळ्याने तुम्ही मंदिराला सजवू शकता. आपण प्रकाशासाठी फेयरी लाइट्स वापरू शकता. निळ्या, पांढऱ्या, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाच्या या सुंदर चमकणाऱ्या फेयरी लाइट्स लावून आपले मंदिर उजळवा.

1 / 5
फुले - मंदिर आणि प्रार्थनास्थळे सजवण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे. भगवान कृष्णाला चमेली आणि मोगरासारखी सुगंधी फुले आवडतात. या फुलांपासून विणलेल्या लांब माळ्याने तुम्ही मंदिराला सजवू शकता.

2 / 5
फेयरी लाइट्स - आपण प्रकाशासाठी फेयरी लाइट्स वापरू शकता. निळ्या, पांढऱ्या, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाच्या या सुंदर चमकणाऱ्या फेयरी लाइट्स लावून आपले मंदिर उजळवा. यासाठी तुम्ही तुमचा आवडता रंग निवडू शकता.

3 / 5
सणानिमित्त आपले घर सजवण्याच्या सर्वात पारंपरिक पद्धतींपैकी एक म्हणजे रांगोळी. ही भारतीय परंपरा पाहुण्यांच्या आगमनाचे स्वागत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या सजावटीसाठी तुम्ही रांगोळी काढा.

4 / 5
दही हंडी बनवा - भगवान श्रीकृष्णाला दही आणि पांढरे लोणी आवडत होते. जन्माष्टमीच्या दिवशी देवाला प्रार्थना करताना हे दोन अत्यंत आवश्यक घटक आहेत. आपण एक लहान हंडी खरेदी करू शकता आणि सोनेरी रंगाच्टा आरश्यांनी सजवू शकता.

5 / 5
बासरी सजवा - भगवान श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते. म्हणून, सोन्याच्या फिती आणि आरशांनी बासरी सजवा.