नवीन वर्षाच्या संकल्पात ‘या’ पाच बाबींचा समावेश कराच, जीवनाला शिस्त लागेल…

| Updated on: Dec 31, 2022 | 1:29 PM

आज 31 डिसेंबर. 2022 या वर्षातील शेवटचा दिवस. त्यामुळे वर्षभरात काय घडलं नव्या वर्षात काय करायचं याची गोळाबेरीज करण्याचा दिवस. नववर्षाचा संकल्प करण्याआधी या बाबी लक्षात घ्या...

1 / 5
लवकर झोपणे, ही बाब आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची बाब आहे. त्यामुळे यंदाच्या नवीन वर्षाचा संकल्पात लवकर झोपण्याच्या सवयीचा समावेश करा.

2 / 5
लवकर झोपून लवकर उठल्यास आपलं आरोग्य उत्तम राहातं. त्यामुळे लवकर उठण्याची सवय यंदाच्या वर्षी लावायलाच हवी.

3 / 5
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

4 / 5
हॉटेलमधील पदार्थ खाण्यापेक्षा पौष्टीक आणि घरगुती पदार्थ खाण्याची सवय लावा.

5 / 5
सर्वात महत्वाचं आता 2022 वर्षाच्या शेवटी आपल्या कामाची गोळाबेरीज करण्यापेक्षा 2023 वर्षाच्या सुरुवातीपासूनच डायरी लिहायची सवय लावा. जेणे करून आपली स्वप्न आपल्याला कायम दिसत राहतील अन् ती पूर्ण होतील.