AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुबेहूब माधुरी दीक्षितच.. लग्नाआधी होती प्रेग्नंट, 5 वर्षांत 17 चित्रपट करून झाली गायब

नव्वदच्या दशकात करिअरच्या शिखरावर असताना या अभिनेत्रीने अभिनयक्षेत्राला रामराम केला होता. एकाच चित्रपटातून ही अभिनेत्री रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली होती. माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या या अभिनेत्रीला 'छोटी माधुरी' असंही चाहते म्हणायचे.

| Updated on: Apr 07, 2026 | 11:33 AM
Share
अक्षय कुमारची ऑनस्क्रीन बहीण साकारून ही अभिनेत्री रातोरात प्रकाशझोतात आली होती. पहिल्याच चित्रपटाने तिचं नशीब पालटलं होतं. नंतर पुढील पाच वर्षांत तिने 17 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ही अभिनेत्री हुबेहूब माधुरी दीक्षितसारखीच दिसायची.

1 / 6
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलेली ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून फरहीन खान आहे. रोनित रॉयची भूमिका असलेल्या 'जान तेरे नाम में' या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटातून तिची जोरदार चर्चा झाली होती. प्रेक्षक आजसुद्धा या चित्रपटातील गाणी विसरू शकले नाहीत.

2 / 6
आपल्या पहिल्याच चित्रपटातून तगडी छाप सोडणाऱ्या या अभिनेत्रीला प्रेक्षक माधुरी दीक्षितची 'डुप्लीकेट' असं म्हणायचे. करिअरच्या शिखरावर असताना तिने एका हिंदू क्रिकेटरशी लग्न केलं होतं. मनोज प्रभाकर असं या क्रिकेटरचं नाव होतं.

3 / 6
फरहीन मुस्लीम होती आणि तिच्या वडिलांनी तीन लग्न केले होते. फरहीन याविरोधात होती. त्यामुळे तिने मुस्लीम नाही तर हिंदू व्यक्तीशी लग्न करायचं आधीच ठरवलं होतं. मनोज आणि फरहीन यांनी 1994 मध्ये लग्न केलं. त्यावेळी फरहीन लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या जोरदार चर्चा होत्या.

4 / 6
फरहीनने अक्षय कुमारसोबत 'सैनिक'मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात तिने अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याशिवाय 'अमानत', 'आग का तूफान' आणि 'दिल की बाजी' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं. फरहीनने बॉलिवूडशिवाय साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही नशीब आजमावलं.

5 / 6
फरहीनने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. फिल्म इंडस्ट्रीत तिने पाच वर्षांत 17 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. परंतु करिअरच्या शिखरावर असतानाच तिने लग्न केलं. त्यावेळी इंडस्ट्रीत माधुरी दीक्षित, दिव्या भारती, काजोल, करिश्मा कपूर यांचा दबदबा होता.

6 / 6
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक