साठीच्या उंबरठ्यावर माधुरी दीक्षित, तरीही तरुणींना देतेय फॅशन गोल्स

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. आजही चाहत्यांमध्ये बॉलिवूडच्या धकधक गर्लची क्रेझ पाहायला मिळते. आता माधुरीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

| Updated on: Apr 29, 2026 | 4:57 PM
1 / 5
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सर्वत्र माधुरीच्या ग्लॅमरची चर्चा रंगली आहे.

2 / 5
साठीच्या उंबरठ्यावर पोहोचली तरी, माधुरी हिचं सौंदर्य काही कमी झालेलं नाही. माधुरी आजही तरुणींना फॅशन गोल्स देत असते.  बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

3 / 5
आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सर्वत्र माधुरीच्या ग्लॅमरची चर्चा रंगली आहे. पिवळ्या सूटमध्ये अभिनेत्री स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये माधुरी क्लासी दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

4 / 5
माधुरी दीक्षित कायम स्वतःचे वेग-वेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते.

5 / 5
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us