AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यायाम करताना जास्त घाम येणे, म्हणजे जास्त फॅट बर्न होते का ? तज्ज्ञांचे मत काय ?

वजन किंवा चरबी घटवण्यासाठी डाएट आणि फिजिकल फिट राहाणे या दोन्हींवर फोकस करणे गरजेचे असते. फॅट असो किंवा वेट लॉस संदर्भात अनेक गैरसमज आहेत. यातील एक गैरसमज असे आहे की जास्त घाम येण्याने वेगाने चरबी वितळते. या मिथकातील सत्य काय ? तज्ज्ञांचे मत काय पाहूयात...

| Updated on: Jun 22, 2026 | 11:16 PM
Share
 वेट लॉस संदर्भात अनेक गैरसमज आहेत त्यावर अनेक विश्वास ठेवत असतात. या संदर्भात एक सवाल नेहमी केला जातो की व्यायाम करताना जास्त घाम निघाल्याने वेगाने फॅट वा वेट लॉस होतो का ? हा एक गैरसमज आहे की सत्य यावर तज्ज्ञ काय म्हणतात म्हणतात.

1 / 6
एक्सपर्टच्या मते डॉ. अंकित बंसल यांच्या मते एक मोठा गैरसमज आहे की जास्त घाम येण्याचा अर्थ वेगाने फॅट वितळते. वास्तविक घाम शरीराचा एक नैसर्गिक कुलिंग सिस्टीम आहे. जे शरीराचे तापमान नियंत्रित राखण्याचे तंत्र आहे.

2 / 6
जेव्हा तुम्ही व्यायाम करता, हवामान उष्णता असेल  किंवा मसालेदार जेवण करता, तेव्हा घाम येऊ शकतो. परंतू याचा थेट संबंध चरबी वितळण्याशी असत नाही. घामातून शरीरातील पाणी बाहेर  आणि काही प्रमाणात मीठ बाहेर येते.

3 / 6
डॉक्टर म्हणतात की वर्कआऊट केल्यानंतर वजन थोडे कमी होऊ शकते. मात्र, हे फॅट बर्न झाल्याने नव्हे तर पाण्याच्या कमतरतेने होते. आणि पाणी प्यायल्यानंतर वजन पुन्हा सामान्य होऊ शकते.

डॉक्टर म्हणतात की वर्कआऊट केल्यानंतर वजन थोडे कमी होऊ शकते. मात्र, हे फॅट बर्न झाल्याने नव्हे तर पाण्याच्या कमतरतेने होते. आणि पाणी प्यायल्यानंतर वजन पुन्हा सामान्य होऊ शकते.

4 / 6
तज्ज्ञाच्या मते फॅट कमी होण्याची प्रक्रिया तेव्हा होते जेव्हा शरीरात गरजेपेक्षा जास्त जमलेली कॅलरीला ऊर्जेच्या रुपात वापरले जाते. यासाठी जर एखाद्या व्यक्तीला कमी घाम येत असेल तर याचा अर्थ हा नाही की त्याचा व्यायाम वाया गेला आहे.

5 / 6
लक्षात ठेवा वजन कमी किंवा फॅट कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे सर्वात जास्त गरजेचे असते. घामाचे प्रमाण नाही, त्याऐवजी फिटनेस आणि कॅलरी बॅलन्स हे निश्चित करते की तुमची फॅट किती कमी होणार

6 / 6
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...