पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आजपासून खुली, लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये.

| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 10:45 AM
1 / 4
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत.

2 / 4
त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये.

3 / 4
काही निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता बंदी उठल्याने पर्यटक लोणावळ्यात गर्दी करत आहेत.

4 / 4
परतीच्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि वातावरणातील गारवा अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.