AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा अंगाला स्पर्श करायचा तेव्हा या महिला…, अशोक खरातची बाजू मांडणारी अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

भोंदूबाबा अशोक खरात याचे रहस्य आता हळू हळू समोर येत आहे. जे अत्यंत धक्कादायक आहेत. अभिने माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने देखील भोंदूबाबाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. यामध्ये महिलांची देखील चूक होती... असं अभिनेत्री म्हणाली. दरम्यान, ममता हिला तिने केलेल्या वक्तव्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

| Updated on: Apr 05, 2026 | 1:28 PM
Share
अशोक खरात याच्याबद्दल बोलताना ममता कुलकर्णी हिने स्वतः बद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. ममताने असा दावा केलेला की, तपश्चर्येसाठी तिने आपली हाडेदेखील वितळवून घेतली होती. एवंढच नाही तर, ममता हिने त्या महिलांना देखील वाईट सांगितलं, ज्या भोंदूबाबाच्या भक्तीच्या जाळ्यात अडकल्या.

1 / 5
भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण समोर आल्यानंतर ममता म्हणालेली, 'अशोक खरात याच्यासारखी लोक समाजासाठी कलंक आहेत. पण जेव्हा खरात अंगाला स्पर्श करत होता. तेव्हा महिला गप्प का बसलेल्या...' असं वक्तव्य केल्यामुळे ममता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

2 / 5
 स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्याबद्दल उघडपणे बोलल्यामुळे ममता कुलकर्णी हिच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे... ममता अशा व्यक्तीबद्दल असं कसं बोलू शकते... असा प्रश्न निर्माण करत. अनेकांना तिच्यावर निशाणा साधला आहे.

3 / 5
 पूर्वी अभिनेत्री असलेली ममता आता साध्वी ढाली आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केलेला. ज्यामध्ये ती मराठीत बोलताना दिसली. ज्यानंतर ममता हिला ट्रोल करण्याची सुरुवात नेटकऱ्यांनी केली. ममता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

4 / 5
भोंदूबाबा याच्याबद्दल सांगायचं झालं तर,  पोलिसांनी खरात याच्या मुलाची देखील चौकशी केली. ज्यामध्ये त्याने बापाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. पण आता तो फरार आहे... एवढंच नाही तर, खरात याची पत्नी देखील फरार असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत.

5 / 5
Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....