ममता कुलकर्णी
अभिनेत्री ममता कुलकर्णीने नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. 'क्रांतीवीर', 'करण अर्जुन', 'बाजी' यांसारखे तिचे चित्रपट हिट ठरले. तिने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत केलं. मात्र काही चित्रपटांनंतर तिने फिल्म इंडस्ट्री सोडली आणि परदेशात स्थायिक झाली. जवळपास 20 वर्षे इंडस्ट्रीतून गायब राहिल्यानंतर ममता भारतात परतली आणि 'महाकुंभ 2025'मध्ये तिने संन्यास घेतला. आता ती किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. संन्यास घेतल्यानंतर तिचं नाव श्री यमाई ममतता नंदगिरी असं ठेवण्यात आलं आहे.
ममता कुलकर्णी ड्रग्स प्रकरणातील आरोपी, तुरुंगातून सुटका, लाखोंची प्रॉपर्टी असून का जगतोय असं आयुष्य, खळबळजनक माहिती समोर
माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या ड्रग्स प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली होती. याप्रकरणी तुरुंगात असलेल्या एका आरोपीची सुटका झाली आहे, पण लाखोंची प्रॉपर्टी असून का जगतोय असं आयुष्य, खळबळजनक माहिती समोर
- shweta Walanj
- Updated on: Nov 5, 2025
- 2:03 pm
दाऊद दहशतवादी नसल्याचं म्हणणाऱ्या ममता कुलकर्णीचा यू-टर्न; आता म्हणतेय..
अध्यात्माकडे वळलेल्या ममता कुलकर्णीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत दाऊद इब्राहिमबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दाऊद हा दहशतवादी नाही, असं तिने म्हटलं होतं. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता तिने यू-टर्न घेतला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 31, 2025
- 10:38 am
दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याला..; प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
गोरखपूरमधील एका पत्रकार परिषदेत ममता कुलकर्णी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे ममता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडपासून दूर असलेली ममता सध्या अध्यात्माकडे वळली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 30, 2025
- 1:45 pm
मुसलमानांवर माझे प्रेम आहे, मला दररोज पाकिस्तानमधून…; ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
ममता कुलकर्णीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पाकिस्तान आणि मुसलमानांविषयी बोलताना दिसत आहे.
- आरती बोराडे
- Updated on: May 30, 2025
- 5:54 pm
ममता कुलकर्णीच नाही तर ‘हे’ सेलिब्रिटीसुद्धा स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले
अभिनेत्री ममता कुलकर्णीच नव्हे तर बॉलिवूडमधील इतरही काही सेलिब्रिटींनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. विनोद खन्ना, महेश भट्ट, बरखा मदन यांसारख्या सेलिब्रिटीसुद्धा अध्यात्माकडे वळले होते. त्यापैकी काहीजण पुन्हा संसारात परतले, तर काहींनी कायमचा संन्यास घेतला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Feb 12, 2025
- 9:14 am
तिने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर…, महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचं ममता कुलकर्णी वादावर भाष्य
धर्माच्या तथाकथित ठेकेदारांवर निशाणा साधत महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'तिने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर...', किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर, डॉ.लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी मांडली ममता कुलकर्णीची बाजू
- shweta Walanj
- Updated on: Feb 12, 2025
- 8:42 am