खरंच नजर काढ देवा.., जांभळ्या साडीत ही सौंदर्य क्वीन कोण? सौंदर्यानेच लावलं सर्वांना वेड
मराठी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला जांभळ्या साडीमधील सुंदर लूक. सौंदर्य पाहून चाहते घायाळ. अभिनेत्रीच म्हणाली खरंच नजर काढ देवा.
1 / 5

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
2 / 5
अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
3 / 5
आता पुन्हा एकदा रुचिराच्या एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रुचिराने नुकताच जांभळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
4 / 5
या पारंपरिक लूकमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत असून, तिच्या साध्या आणि मोहक अंदाजाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
5 / 5
या फोटोसोबत अभिनेत्रीने ‘खरंच नजर काढ देवा…’ असं मजेशीर कॅप्शनही दिलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us