पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या क्यूट लुकवर चाहते झालेत फिदा
‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील इंदुराणीचा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये क्यूट लूक, फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष. सोशल मीडियावर सौंदर्याची रंगलीय चर्चा.
1 / 5

‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधी ‘इंदुराणी’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
2 / 5
दरम्यान, साक्षीच्या एका खास फोटोशूटची सध्या चर्चा रंगताना दिसत आहे. साक्षी गांधीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या वनपीस ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा साधा आणि क्यूट लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
4 / 5
मिनिमल मेकअप आणि आकर्षक हेअरस्टाईलमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
5 / 5
या फोटोंसोबत साक्षीने “Living In My Own Little Butter Yellow Fairly Land…” असे खास कॅप्शनही लिहिले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us