AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonalee Kulkarni wedding Photos : अप्सरा सजली, नवरी नटली…! पहा अभिनेत्री सोनालीच्या लग्नाचे खास फोटो

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सरा सोनाली कुलकर्णीने लंडनमधील पती कुणालसोबतचे लग्नसोहळ्यातील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

| Updated on: Aug 30, 2022 | 1:54 PM
Share
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'नवरी नटली' असं कप्शन देत इन्स्टाग्रावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'नवरी नटली' असं कप्शन देत इन्स्टाग्रावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.

1 / 6
सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरसोबतचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरसोबतचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

2 / 6
सोनालीने या फोटोत  सप्तपदी हिरव्या रंगाची पैठणी परिधान केली आहे

सोनालीने या फोटोत सप्तपदी हिरव्या रंगाची पैठणी परिधान केली आहे

3 / 6
यामध्ये सोनालीने पती कुणालच्या हातात हात घेतलेला फोटो  तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

यामध्ये सोनालीने पती कुणालच्या हातात हात घेतलेला फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

4 / 6
लग्नसोहळ्यातील सोनालीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

लग्नसोहळ्यातील सोनालीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.

5 / 6
या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा राजेशाही लूक दिसत आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा राजेशाही लूक दिसत आहे.

6 / 6
Follow Us
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन