Maruti Suzuki E-Vitara :मारुती सुझुकी कंपनीची ई-विटारा ही पहिली इलेक्ट्रिक कार सप्टेंबरपासून बाजारात येणार आहे. ही ५-सीटर मध्यम आकाराची इलेक्ट्रीक एसयूव्ही असून ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रीक, टाटा हॅरियर ईव्ही आणि महिंद्रा एक्सईव्ही ९ई सारख्या कारशी ही स्पर्धा असणार आहे.

Kia Clavis EV: या कारचा ICE प्रकार ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. ही कार दोन बॅटरी पर्यायांमध्ये लाँच केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक कार एका चार्जिंगवर ४६० किमी पेक्षा जास्त रेंज देणार आहे.

Tata Sierra EV : टाटा मोटर्सची टाटा सिएरा ईव्ही ही आगामी इलेक्ट्रिक कार २०२५ मध्ये लाँच होणार आहे, हॅरियरचा इलेक्ट्रीक अवतार एका चार्जिंगवर ५०० किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो असा दावा केला जात आहे.

Maruti Suzuki E-Vitara :मारुती सुझुकी कंपनीची ई-विटारा ही पहिली इलेक्ट्रिक कार सप्टेंबरपासून बाजारात येणार आहे. ही ५-सीटर मध्यम आकाराची इलेक्ट्रीक एसयूव्ही असून ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रीक, टाटा हॅरियर ईव्ही आणि महिंद्रा एक्सईव्ही ९ई सारख्या कारशी ही स्पर्धा असणार आहे.

New Gen Hyundai Venue : नवीन पिढीतील हुंडई व्हेन्यू ही कार सुरक्षा चाचण्यांदरम्यान दिसली आहे. ह्युंदाई व्हेन्यू ही एसयूव्ही सणासुदीच्या काळात लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन अवतारात आणखीन नवीन वैशिष्ट्ये असणार आहेत., ही कार १.२ लिटर पेट्रोल, १.० लिटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल इंजिनासह लाँच होण्याची शक्यता आहे.