तब्बल 30 वर्षांनी दुर्मिळ योगायोग, या 3 राशींचे नशीब पालटणार, मोठे चमत्कार घडणार?

शनी देवामुळे तब्बल 30 वर्षांनी अनोखा योग आला आहे. या त्रिकोण राजयोगाचा फायदा तीन राशींना होणार आहे.

| Updated on: Jun 26, 2025 | 10:01 PM
1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 30 वर्षांनी शनीदेवाने गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला आहे. जून 2027 पर्यंत हे याच राशीत विराजमान असतील. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 6
अशा स्थितीत सध्या त्रिकोण राजयोगाची निर्मिती झाली आहे. याचा एकूण चार राशींना फायदा मिळणार आहे. त्रिकोण राजयोगामुळे तीन राशींचे नशीब पालटणार आहे. त्रिकोण राजगोयगामुळे मिथून, मकर, मीन या तीन राशींचे निशीब पालटणार आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 6
या त्रिकोण राजगोयगामुळे मिथून राशींच्या लोकांवर देवाची कृपा असेल. नोकरीत प्रमोश होण्याची शक्यता वाढेल. पगार वाढण्याची शक्यता आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 6
मकर राशीसाठी त्रिकोण राजयोग चांगला ठरणार आहे. या काळात नव्या कामाची सुरुवात करू शकता. व्यापारात फायदा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 6
मीन राशीलाही या त्रिकोण राजयोगाचा फायदा होणार आहे. जीवनातील त्रास, अडचण दूर होतील. विवाह होण्याची शक्यता वाढेल. धनात अचानक वाढ होईल. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)