तुमचा सकाळचा रुटीन बदला! कॉफीसोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा

कॉफी हे जगातील लोकप्रिय पेय असले तरी, काही पदार्थांसोबत तिचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, ५ पदार्थ टाळून तुम्ही निरोगी राहू शकता.

| Updated on: Dec 05, 2025 | 1:08 PM
1 / 8
जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक म्हणून कॉफीला ओळखले जाते. सध्या मोठ्या संख्येने कॉफीचे सेवन केले जातात. अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात एका कडक कॉफीने करतात, तर काहींसाठी कॉफी हा कामाच्या वेळेतील थकवा घालवणारा एक महत्त्वाचा आधार असतो.

2 / 8
मात्र, तुमची ही आवडती कॉफी तुम्हाला अनवधानाने त्रास देऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, कॉफीमध्ये नैसर्गिकरित्या काही आम्ल आणि उत्तेजक घटक असतात. त्यामुळे, काही विशिष्ट पदार्थांसोबत कॉफीचे सेवन केल्यास आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

3 / 8
यामुळे पचनाच्या विकारांपासून ते थेट हृदयाच्या समस्यांपर्यंत अनेक दुष्परिणाम दिसू शकतात. म्हणूनच, आपण कॉफीसोबत ५ पदार्थ कॉफीसोबत खाणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

4 / 8
संत्री, लिंबू यांसारखे आंबट पदार्थ कॉफीसोबत खाल्ल्यास पोटातील आम्लाची पातळी वाढते. यामुळे छातीत जळजळ आणि ढेकर येण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे हे मिश्रण अधिक हानिकारक ठरू शकते.

5 / 8
फ्रेंच फ्राईज, डोन्ट्स किंवा तळलेले मांस यांमध्ये चरबी आणि मिठाचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकते, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. रक्तदाब वाढू शकतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.

6 / 8
कॉफीसोबत दूग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास शरीर कॅल्शियमचे योग्य शोषण करण्यापासून रोखू शकते. दीर्घकाळ असे केल्यास, हाडांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

7 / 8
काही व्यक्तींमध्ये कॉफी प्यायल्याने रक्तदाब वाढू शकतो. जर नाश्त्यामध्ये खारट पदार्थ समाविष्ट केले, तर त्याचे रक्तदाबावर आणखी वाईट परिणाम होऊ शकतात. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकते.

8 / 8
तसेच केक किंवा गोड डोनट्स असे जास्त साखरेचे पदार्थ कॉफीसोबत खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि नंतर वेगाने खाली येते, ज्यामुळे थकवा जाणवतो. तसेच तुम्हाला सुस्ती आणि चिडचिड जाणवू शकते.