Photo : मौनी रॉयचं इनडोअर फोटोशूट, पाहा फोटो
आता मौनीनं घरातच काही फोटो क्लिक केले आहेत. (Mouni Roy's indoor photoshoot)
Feb 17, 2021 | 2:32 PM
VN |
Feb 17, 2021 | 2:32 PM
आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
आता मौनीनं घरातच काही फोटो क्लिक केले आहेत. घरातील बाल्कनीमध्ये आणि हॉलमध्ये मौनीनं हे फोटोशूट केलं आहे.
निळ्या रंगाचं स्टायलिश टॉप आणि डेनिम पॅन्ट्समध्ये ती कूल दिसतेय.
‘ ‘Tis a blue jean blue top day x’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नेहमीच ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होणाऱ्या मौनीनं हा लूकसुद्धा मस्त कॅरी केला आहे.