मुंबई लोकलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, चक्क एका TTEने… का होतंय TTEचं कौतुक? कोण आहे तो?

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये एका टीटीईने आर्थिक वर्ष 2025 - 26 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड प्रवाशांकडून वसूल केला आहे... टीटीईने 11 हजार 483 प्रवाशांचे तिकीट तपासत 1 कोटींपेक्षा जास्त दंड वसून केला आहे. सध्या सर्वत्र त्या टीटीईचं कौतुक होत आहे.

| Updated on: Mar 16, 2026 | 2:51 PM
1 / 5
विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुंबई विभागाने सोशल मीडिया साइट X वर टीटीईबद्दल माहिती दिली. एका सोशल मीडिया पोस्टनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला 2025 - 26  या आर्थिक वर्षात पहिला टीटीई मिळाला आहे ज्याने तिकीट नसलेल्या प्रवाशांना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला आहे.

2 / 5
 1 एप्रिल 2025 ते 14 मार्च 2026 दरम्यान, सीटीआय मोहम्मद शम्स यांनी नियमित तिकीट तपासणी दरम्यान 11 हजार 483 तिकीट नसलेल्या प्रवाशांना एकूण एक कोटी रुपयांचा दंड ठोठावून ही उल्लेखनीय कामगिरी केली.

3 / 5
यापूर्वी, मध्य रेल्वे ऑक्टोबर 2025 मध्ये एप्रिल ते ऑगस्ट 2025 दरम्यान तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या 7.19  लाख प्रवाशांकडून 100.50 कोटी रुपयांचा दंड वसूल करून चर्चेत आली होती.

4 / 5
केवळ ऑगस्टमध्ये, दंडाचे प्रमाण वर्षानुवर्षे 55 टक्क्यांनी वाढून ते 13.78  दशलक्ष रुपयांवर पोहोचले. या कालावधीत, 2 लाथ ७६ हजार लोक तिकिटाशिवाय प्रवास करताना पकडले गेले.

5 / 5
एकूण दंडात मुंबई विभागाने 29.17  दशलक्ष रुपयांचे योगदान दिले, तर भुसावळ विभागाने 36.93 दशलक्ष रुपयांचे उत्पन्न वसूल केले. रोज अनेक प्रवासी तिकीट न काढता प्रवास करतात, ज्यामुळे रेल्वेचं नुकसान होतं...

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us