AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद मोहोळचा गेम करणाऱ्या मुन्ना पोळेकरचं वय ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Sharad Mohol Murder in Pune : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या मारेकऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींमधील जो प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना कोळेकर याचं वय बघन तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

| Updated on: Jan 06, 2024 | 8:18 PM
Share
शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यात सर्वत्र खळबळ उडालेली पाहायला मिळाली होती. शरद मोहोळ याला भर दिवसा गोळ्या घालून मारण्यात आलं.

शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यात सर्वत्र खळबळ उडालेली पाहायला मिळाली होती. शरद मोहोळ याला भर दिवसा गोळ्या घालून मारण्यात आलं.

1 / 5
शरद मोहोळ याच्या कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकणी त्याच्या घराजवळच मोहोळ याला संपवण्यात आलं. मोहोळचाच साथीदार असलेल्या मुन्ना उर्फ कोळेकर याने गोळ्या मारत संपवलं.

शरद मोहोळ याच्या कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकणी त्याच्या घराजवळच मोहोळ याला संपवण्यात आलं. मोहोळचाच साथीदार असलेल्या मुन्ना उर्फ कोळेकर याने गोळ्या मारत संपवलं.

2 / 5
पोलिसांनी शरद मोहोळ याची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. यामधील मुख्य आरोपी असलेला मुन्ना कोळेकर याचं पाहिलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

पोलिसांनी शरद मोहोळ याची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. यामधील मुख्य आरोपी असलेला मुन्ना कोळेकर याचं पाहिलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

3 / 5
साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर (वय 20 रा. सुतारदरा), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी),  चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती)  विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड) नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

4 / 5
दरम्यान, या आरोपींसोबतच दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी या वकिलांची नावं आहेत.

दरम्यान, या आरोपींसोबतच दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी या वकिलांची नावं आहेत.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.