AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yes Bank मध्ये मनसेचा राडा, अधिकाऱ्याला धुतलं

येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत मनसे आज आक्रमक बनली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून एका अधिकाऱ्याला चोप देण्यात आलाय.

| Updated on: Aug 05, 2025 | 2:16 PM
Share
नागपूरच्या येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत मनसे आज आक्रमक बनली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून एका अधिकाऱ्याला चोप देण्यात आलाय.

नागपूरच्या येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत मनसे आज आक्रमक बनली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून एका अधिकाऱ्याला चोप देण्यात आलाय.

1 / 5
एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा येस बँकेच्या नागपूर शाखेवर आरोप करण्यात आलाय. शेतकऱ्याची जेसीबी ताब्यात घेऊन तातडीने लिलाव करण्यात आला.

एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा येस बँकेच्या नागपूर शाखेवर आरोप करण्यात आलाय. शेतकऱ्याची जेसीबी ताब्यात घेऊन तातडीने लिलाव करण्यात आला.

2 / 5
त्यामुळे शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला.

त्यामुळे शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला.

3 / 5
मनसे कार्यकर्ते या बँकेत घुसले. त्यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यानंतर या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.

मनसे कार्यकर्ते या बँकेत घुसले. त्यांनी अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यानंतर या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.

4 / 5
नागपूरमधील येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत या बँक अधिकाऱ्याला  मारहाण करण्यात आली.  वेळीच पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांनी या अधिकाऱ्याचा बचाव केला.

नागपूरमधील येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत या बँक अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. वेळीच पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांनी या अधिकाऱ्याचा बचाव केला.

5 / 5
Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच