Photo Gallery : नाशिकमध्ये जीवघेणी पतंगबाजी, 16 पक्षी जखमी…!

नाशिक जिल्ह्यात मकरसंक्रांत अक्षरशः जीवघेणी ठरलीय. शहरात नायलॉन मांजामुळे गळे चिरल्याच्या अनेक घटना घडल्या. गेल्या काही दिवसांमध्ये दोन कबुतरांसह घार, घुबड, कावळा, आयबीस, बगळा असे 16 पक्षी शहरात जखमी झाले असून, त्यापैकी 13 जणांना जीवदान दिले, तर एका घुबडाचा मृत्यू झालाय. गेल्या वर्षी शहरात 173 पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी झाले. यंदा शहर पोलीस आणि विविध सामाजिक संस्थांनी नायलॉन मांजा वापरू नये म्हणून जनप्रबोधन केले. इको एको फाउंडेशनचे 15 सदस्य शहरात जखमी पक्ष्यांना शोधून त्यांना उपचारार्थ अशोकस्तंभ येथील पशूवैद्यकीय रुग्णालयात दाखल करत आहेत. तर पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर व 30 विद्यार्थी तत्काळ जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहेत. हे पाहता आपण सारे शहाणे होऊयात. नायलॉन मांजा वापरणे टाळूया. संक्रांत जीवघेणी होण्यापासून वाचवूया.

| Updated on: Jan 17, 2022 | 4:04 PM
नाशिकमध्ये नायलॉन मांजामध्ये अडकून दोन दिवसांत तब्बल 16 पक्षी जखमी झाले. त्यातल्या तेरांना जीवदान मिळाले.

नाशिकमध्ये नायलॉन मांजामध्ये अडकून दोन दिवसांत तब्बल 16 पक्षी जखमी झाले. त्यातल्या तेरांना जीवदान मिळाले.

1 / 6
नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापरू नये म्हणून समाजसेवी संस्थांना पुढाकार घेत ठिकठिकाणी जनप्रबोधनही केले आहे.

नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापरू नये म्हणून समाजसेवी संस्थांना पुढाकार घेत ठिकठिकाणी जनप्रबोधनही केले आहे.

2 / 6
नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यावर करडी नजर ठेवली आहे. मांजा वाहतूक करणाऱ्यांनाही धडा शिकवला.

नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यावर करडी नजर ठेवली आहे. मांजा वाहतूक करणाऱ्यांनाही धडा शिकवला.

3 / 6
नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विकणाऱ्यांना बेड्या ठोकत, असा मांजा खरेदी करू नये असे आवाहन केले आहे.

नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विकणाऱ्यांना बेड्या ठोकत, असा मांजा खरेदी करू नये असे आवाहन केले आहे.

4 / 6
 नाशिक येथे पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर जखमी पक्ष्यांवर उपचार करतायत. त्यांनी एका घुबडाला जीवदान दिले.

नाशिक येथे पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर जखमी पक्ष्यांवर उपचार करतायत. त्यांनी एका घुबडाला जीवदान दिले.

5 / 6
सातपूर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. ही कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिलाय.

सातपूर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. ही कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिलाय.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.