PHOTO | Neem Oil : औषधी गुणधर्म असलेले कडुलिंबाचे तेल केस आणि त्वचेसाठी आहे फायदेशीर

कडुलिंबामध्ये औषधी गुणधर्म असतात. हे औषध म्हणून वापरले जाते. हे तेल केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. (Neem oil is beneficial for hair and skin, know the uses of this)

वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: May 13, 2021 | 9:21 AM
1 / 5
आयुर्वेदात औषध म्हणून कडुलिंबाचा वापर केला जातो. याचा वापर केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.

आयुर्वेदात औषध म्हणून कडुलिंबाचा वापर केला जातो. याचा वापर केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.

2 / 5

कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि एनाल्जेसिक एजंट असतात. ते मुरुम कमी करण्यास मदत करतात.

3 / 5

कडुलिंबाचे तेल आवळ्याच्या तेलात मिसळून केसांना लावू शकतो. हे केसांना पांढरे होण्यापासून वाचवते.

4 / 5

कडुलिंबाच्या तेलात विटामीन ई आणि फॅटी अॅसिड असते. हे त्वचेचा पोत सुधारण्याचे कार्य करते.

5 / 5

कडुलिंबाचे तेल केसात होणारे फंगल इंफेक्शन रोखण्याचे काम करते. यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे आदि समस्या दूर करण्यास मदत करते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us