Smallest Country : जगातील तो देश, जिथे राहतात केवळ 27 लोक, तुम्हाला त्याचे नाव आहेत का माहित

Smallest Country of the World : जगातील सर्वात छोटा देश कोणता असे विचारले तर अनेक जण म्हणतात व्हॅटिकन सिटी. पण जगातील सर्वात छोटे राष्ट्र दुसरेच आहे, त्याचे नाव तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: May 24, 2025 | 4:56 PM
1 / 6
व्हॅटिकन सिटी, जगातील सर्वात लहान देश असल्याचे आपण कधीतरी ऐकलेच असेल. पण जगात असे अनेक देश आहेत, ज्यांची लोकसंख्या व्हॅटिकन सिटीपेक्षा पण कमी आहे. उलट व्हॅटिकन सिटी त्यापेक्षा मोठा देश आहे. जगातील मायक्रोनेशन कोणते आहे?

2 / 6
27 लोकसंख्या असलेला हा देश आहे. हा छोटा देश इंग्लंडमधील उत्तरेतील समुद्रात आहेत. येथे इंग्रजी भाषा बोलली जाते. या देशाचे सीलँड डॉलर नावाचे चलन सुद्धा आहे.

3 / 6
या मायक्रो नेशनचे, छोट्या राष्ट्राचे नाव सीलँड असे आहे. या देशाचा स्वतःचा ध्वज, राजधानी, पासपोर्ट, चलन, राजा-राणी आणि प्रजा सुद्धा आहे.

4 / 6
हा देश म्हणजे एक बंदर आहे. ब्रिटिश सैन्याने जर्मनीविरुद्ध त्याचा वापर केला होता. मग येथील लोकांनी स्वातंत्र्य घोषीत केले. पण हा छोटा देश असल्याने त्याला मान्यता नाही.

5 / 6
2 सप्टेंबर 1967 रोजी ब्रिटीश नागरिक मेजर पेडाज रॉय बेट्स आणि त्यांच्या कुटुंबीय या जागेचे मालक झाले. तर 9 ऑक्टोबर 2012 रोजी रॉय बेट्स याला राजा घोषित करण्यात आले. त्याचा मुलगा आता इथला राजा आहे.

6 / 6
आता अधिकृत छोटा देश म्हणून तुम्हाला कोणी विचारले तर त्याचे उत्तर अर्थातच व्हॅटिकन सिटी आहे. तर सीलँड हा सर्वात छोटा देश असला तरी त्याला मान्यता नाही.