पुढील वर्षापासून जुन्या अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये ब्राऊझिंग बंद होणार? वाचा हा रिपोर्ट
जसजसे अँड्रॉईड फोन जुने होत जातात तसतसे हळुहळु त्यामध्ये अनेक गोष्टींना सपोर्ट मिळणं बंद होतं. फोन खूपच जुना झाला तर त्यात आवश्यक गोष्टीही करणं मुश्किल होऊन जातं असल्याच्या तक्रारी स्मार्टफोन युजर्स करतात.
Lets Encrypt ही सर्टिफिकेशन अॅथॉरिटी आहे. ती इंटरनेट सिक्युरिटी रिसर्च ग्रुप (ISRG) अंतर्गत काम करते. ISRG वेबसाईट्सला ट्रान्सपरन्ट लेअर सिक्युरिटी एन्क्रिप्शन (TLS) देते. जगभरातील 225 मिलिअन वेबसाईट्स Lets Encrypt चं सर्टिफिकेशन वापरतात.

ग्राहकांच्या याच तक्रारीला दुजोरा देणारा एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार ज्या ग्राहकांकडे Android 7.1.1 Nougat च्या आधीच्या व्हर्जनचे स्मार्टफोन आहेत त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. अशा मोबाईलमध्ये ब्राऊझिंग करताना अडथळे येणार आहेत. तसेच वेबसाईट लोड न होणे आणि एरर दिसणे हे प्रश्नही उद्भवू शकतात.
Android Police च्या एका रिपोर्टनुसार Android 7.1.1 Nougat च्या आधीच्या सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सिक्युअर वेबसाईट्स उघडणार नाहीत. विशेष म्हणजे सध्या अनेक वेबसाईट या सिक्युअर वेबसाईट्स असल्याने त्या या मोबाईल न उघडणे म्हणजे त्या मोबाईलचा कोणताही उपयोग न होण्यासारखंच आहे.
पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन
Lets Encrypt ही सर्टिफिकेशन अॅथॉरिटी आहे. ती इंटरनेट सिक्युरिटी रिसर्च ग्रुप (ISRG) अंतर्गत काम करते. ISRG वेबसाईट्सला ट्रान्सपरन्ट लेअर सिक्युरिटी एन्क्रिप्शन (TLS) देते. जगभरातील 225 मिलिअन वेबसाईट्स Lets Encrypt चं सर्टिफिकेशन वापरतात.
Lets Encrypt फ्री सर्टिफिकेट देते त्यामुळे जवळपास 30 टक्के वेब डोमेन्स याचाच उपयोग करतात. या कंपनीचा IdenTrust सोबत करार झालेला आहे. हा करार 1 सप्टेंबर 2021 ला संपत आहे. यानंतर Lets Encrypt रुट सर्टिफिकेटशिवाय जे ब्राऊजर आणि ऑपरेटिंग सिस्टम साईटवर चालणार नाही.
प्रातिLets Encrypt ने म्हटलं आहे की कंपनीचे सर्टिफिकेट जुन्या व्हर्जनच्या अँड्रॉईडला सपोर्ट करत नाही. जवळपास 66.2 टक्के अँड्रॉईड स्मार्टफोन हे अँड्राईड 7.1 च्या पुढील आहेत, केवळ 33.8 टक्के फोनमध्ये सिक्युअर वेबसाईट उघडताना अडचण येऊ शकते.निधिक फोटो
स्मार्टफोन वापरणाऱ्यांची ‘या’ बातमीने होणार निराशा