PHOTO: उरलेले अन्न आणि सुका कचऱ्याचा वापर, कर्जतमध्ये 300 झाडं असलेलं अनोखं ‘टेरेस गार्डन’

अहमदनगरला कर्जत शहरातील गृहिणी सुवर्ण पोटरे यांनी आपल्या घराच्या छतावर सुंदर बाग फुलवली आहे.

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 23:03 PM, 8 Mar 2021
PHOTO: उरलेले अन्न आणि सुका कचऱ्याचा वापर, कर्जतमध्ये 300 झाडं असलेलं अनोखं 'टेरेस गार्डन'