दोनदा घटस्फोट झालेल्या अभिनेत्यासोबत लग्न; मराठी अभिनेत्री पतीसह श्रीलंकेत करतेय सुट्टी एन्जॉय

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी असलेला अभिनेता आणि अभिनेत्री श्रीलंकेत त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. विशेष म्हणजे या अभिनेत्याचे हे तिसरे लग्न असून. लग्नानंतर या जोडीला सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. कोण आहे ही जोडी माहितीये? 

| Updated on: May 03, 2025 | 2:05 PM
1 / 7
मात्र आता जी जोडी चर्चेत येत आहे ज्या जोडीतील अभिनेत्याचा दोनदा घटस्फोट झाला असून त्याचे मराठी अभिनेत्रीसोबत केलेले हे तिसरे लग्न आहे.  ही जोडी मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या ही जोडी श्रीलंकेत सुट्टी एन्जॉय करत आहे. त्यांचे फोटो हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 7
तर ही जोडी आहे पियुष रानडे आणि सुरुची अडारकर. 6 डिसेंबर 2023 साली त्यांनी लग्न करत सर्वांना धक्काच दिला. पियुषचं हे तिसरं लग्न आहे. त्यामुळे लग्नाची बातमी समजताच त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

3 / 7
मात्र ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत पियुष आणि सुरुची एकमेकांसोबत छान संसार करताना दिसत आहेत.

4 / 7
 तसंच सध्या ते श्रीलंकेत व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत श्रेया बुगडे आणि तिचा नवराही आहे.

5 / 7
 सुरुचीने तिचे काही फोटो शेअर केलेत ज्यात ती श्रीलंकेतील सौंदर्य दाखवत आहे.

6 / 7
तर दुसरीकडे पियुषही कॅज्युअल लूकमध्ये हँडसम दिसतोय. समुद्रकिनारी काढलेले हे फोटो त्याने शेअर केलेत.

7 / 7
सुरुचीने श्रीलंकेचं वातावरण, भाषा, खाणं, संस्कृती याचं कौतुक केलं आहे. तसेच सुरुचीने काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेतच तिचा वाढदिवसही साजरा केला. पियुष आणि श्रेयाने तिचा हा वाढदिवस आणखी खास बनवला.