तिन्ही मुंडे बंधू भगिनी गोपीनाथगडावर…; पंकजा यांच्या उमेदवारीवर धनंजय मुंडे काय म्हणाले?

Pritam Pankaja Munde and Dhananjay Munde on Gopinathgad : भाजपच्या बीड मतदारसंघाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जात अभिवादन केलं. गोपीनाथ मुंडे यांचे आशिर्वाद घेतले. वाचा सविस्तर.....

| Updated on: Mar 24, 2024 | 2:10 PM
भाजपच्या नेत्या, बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, भाजप नेत्या प्रितम मुंडे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे तिन्ही मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ गडावर आले होते. पंकजा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच तिघेही गोपीनाथ गडावर आले.

1 / 5
प्रितम, पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. या तिघांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रितम, पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. या तिघांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

2 / 5
लोकसभेची मी उमेदवार आहे. त्यामुळे मी आज गोपीनाथ गडावर आले आहे. मी ठरवलं होतं की, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी जावून त्यांच्याशी चर्चा करावी. आमच्या काकींचे आणि अण्णांचे आशिर्वाद घ्यावेत. पण धनंजय यांनी सांगितलं की तेच गोपीनाथ गडावर येत आहेत, असं पंकजा म्हणाल्या.

3 / 5
मी इथं माझ्या भावाला भेटले पण घरी जाऊन जिल्हाच्या पालकमंत्र्यांना मी भेटेन. त्यांच्याशी चर्चा करेन. आज माझं लोकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे. आज माझ्या स्वागताला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रतिम मुंडे आल्या आहेत. विचार करा मी किती तगडी उमेदवार आहे..., असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

4 / 5
आम्ही तिघं गोपीनाथ गडावर आलो आहोत, ही माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. ताईला उमेदवारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या वेशीवरच त्यांचं स्वागत करणार होतो. पण त्या म्हणाल्या की, तू पालकमंत्री आहेस, तर तू घरी थांब मी भेटायला येते. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे. तिचं स्वागत करायला मी इथं असणं हे माझं काम आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.