Mumbai Rains : भरपावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोस्टल रोडची पाहणी

CM Eknath Shinde Inspection Coastal Road : भरपावसात एकनाथ शिंदे यांच्याकडून कोस्टल रोडची पाहणी, पाहा फोटो...

| Updated on: Jun 25, 2023 | 1:14 PM
1 / 5
मुंबईत कालपासून पाऊस पडतोय. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.

2 / 5
मुंबईतील वरळीमधील कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.

3 / 5
कोस्टल रोड इथं जात मुख्यमंत्री शिंदे यांनी पाणी साचण्याची कारणं जाणून घेतली. तसंच तिथल्या  परिस्थितीचा आढावा घेतला.

4 / 5
काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात पाणी साचलं होतं. त्यामुळे याठिकाणी भेट देत मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती जाणून घेतली.

5 / 5
भविष्यात या परिसरात पाणी साचू नये, नागरिकांचे हाल होऊ नयेत. यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.