सलग 9व्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन, पाहा फोटो…

| Updated on: Oct 24, 2022 | 10:20 AM

सलग 9व्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन केलं...

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय सैन्य दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. कारगिलमध्ये जात त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

2 / 5
कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली.

3 / 5
मागच्या 9 वर्षांपासून नरेंद्र मोदीची जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही त्यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

4 / 5
भारतीय लष्करातल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी अशी अनोखी दिवाळी साजरी करत असतात.

5 / 5
मागच्या वर्षीही पंतप्रधानांनी लाडू भरवत जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.