
आता तिनं मस्त बर्फातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकतंच प्राजक्तानं हिमाचल प्रदेशची सफर केली आहे.

त्यामुळे आता तिनं या ट्रीपचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

‘सेल्फ लव्ह’ असं कॅप्शन देत आता तिनं काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

प्राजक्तानं या ट्रीपमध्ये धमाल केली आहे. या फोटोवरुन याचा अंदाज येतोय.