
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. सध्या प्राजक्ताने फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री फोटो पोस्ट करत कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय.

खास लूकमध्ये फोटो पोस्ट करत प्राजक्ताने लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्राजक्ताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'मन अन् भोवताल दोन्ही चिंब पावसाळी, ण पावसाळा आपल्याला आवडतोच… त्यामुळे काही हरकत नाही...' लिहिलं आहे.

प्राजक्ताच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. प्राजक्ता कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.