लग्नाआधी 6 श्रीमंत सेलिब्रीटींना प्रियांकाने केलंय डेट, चौथ्या आणि गडगंज व्यक्तीबद्दल जाणून व्हाल थक्क

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. पण अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. लग्नाआधी प्रियांकाने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींना डेट केलंय. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही... तिच्या पास्ट रिलेशनलशिपबद्दल फार कोणाला माहिती देखील नाही.

| Updated on: Jul 18, 2025 | 3:07 PM
1 / 7
प्रियांका चोप्राचे तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात असीम मर्चंटसोबत प्रेमसंबंध होते. त्यावेळी दोघेही मॉडेलिंग करत होते. मात्र, त्यानंतर प्रियांका बॉलिवूडकडे वळली आणि त्यांचं नातं तुटलं.

2 / 7
प्रियांका चोप्राने अक्षय कुमारच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. पण, जेव्हा अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाला या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा अभिनेत्याने प्रेमाचा त्याग केला.

3 / 7
त्यानंतर प्रियांकाच्या आयुष्यात हरमन बवेजा याची एन्ट्री झाली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये केलं. पण हरमन याने अभिनेत्रीची फसवणूक केली. ज्यामुळे दोघांचं नातं संपलं.

4 / 7
तीन ब्रेकअप  झाल्यानंतर प्रियांकाच्या आयुष्यात शाहीद कपूर याची एन्ट्री झाली. 'कमीने' सिनेमात दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. त्यावेळी दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. पण अचानक दोघेही वेगळे झाले.

5 / 7
शाहरुख खान याच्यासोबत देखील प्रियांकाच्या नावाची चर्चा रंगली होती.  रिपोर्ट्सनुसार, जेव्हा शाहरुखची पत्नी गौरी खानला या नात्याची बातमी कळली तेव्हा दोघांच्याही आयुष्यात खळबळ उडाली. अशा परिस्थितीत शाहरुखने प्रियंकापासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रियंका शाहरुखसोबत 'डॉन' सिनेमात दिसली आहे.

6 / 7
प्रियांका चोप्राच्या बॉयफ्रेंड्सच्या यादीत  हॉलिवूड स्टार टॉम हिडलस्टनचेही नाव आहे. पण, प्रियांकाने या केवळ अफवा असल्याचे म्हटलं होतं.

7 / 7
 अनेक अभिनेत्यांसोबत नावाची चर्चा रंगलेली असताना प्रियांका हिने गायक निक जोनस याच्यासोबत लग्न केलं. आज प्रियांका पत्नी आणि मुलीसोबत आनंदी आयुष्य  जगत आहे.