AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री आहे. तिने हॉलिवूडमध्येही बरंच काम करत चांगलं नाव कमावलं आहे. फॅशन, बर्फी, दोस्ताना, डॉन असे तिचे अनेक चित्रपट गाजलेत. तिला अभिनयासोबत गाण्याचीही आवड आहे.

Priyanka Chopra: प्रियंका-निकने लेक मालतीसोबत केलं कन्यापूजन; घरातील मंदिराचीही चर्चा

Priyanka Chopra: प्रियंका-निकने लेक मालतीसोबत केलं कन्यापूजन; घरातील मंदिराचीही चर्चा

प्रियंका आणि निक आपल्या मुलीला भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करताना अनेकदा दिसले आहेत. मालतीसोबतचे हे फोटोही त्याचाच एक भाग आहेत. कामानिमित्त जगभर फिरणाऱ्या या जोडप्याने सणाच्या निमित्ताने कुटुंबासोबत घालवलेले हे खास क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

Kriti Sanon: माफ करा, माझी मुलंही असे कपडे घालतात पण..; क्रिती सनॉनच्या जाहिरातीवर प्रियांका चोप्राची आई स्पष्टच बोलली..

Kriti Sanon: माफ करा, माझी मुलंही असे कपडे घालतात पण..; क्रिती सनॉनच्या जाहिरातीवर प्रियांका चोप्राची आई स्पष्टच बोलली..

Kriti Sanon Ad: क्रिती सनॉनच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीवर आता अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे. रक्षाबंधनच्या जाहिरातीत तोकडे कपडे घातल्याने क्रिती सनॉन तुफान ट्रोल झाली.

बॉलिवूडमध्ये पैसा कमावला, वेळ येताच भारताला बाय बाय; हे सेलिब्रिटी राहतात तरी कुठे?

बॉलिवूडमध्ये पैसा कमावला, वेळ येताच भारताला बाय बाय; हे सेलिब्रिटी राहतात तरी कुठे?

बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर परदेशात आपलं खासगी आयुष्य जगणाऱ्या सेलिब्रिटींची लाइफस्टाइलही चाहत्यांसाठी तितकीच चर्चेचा विषय ठरते. काही सेलिब्रिटी भारत सोडून परदेशात स्थायिक झालेत.

Abhijeet Dipke : प्रियांका चोप्राच्या एका क्लिकने वाढली अभिजीत दिपके यांची चर्चा; सोशल मीडियावर नेमकं काय घडलं ?

Abhijeet Dipke : प्रियांका चोप्राच्या एका क्लिकने वाढली अभिजीत दिपके यांची चर्चा; सोशल मीडियावर नेमकं काय घडलं ?

बॉलिवूडची 'देसी गर्ल' पुन्हा चर्चेत आली आहे, पण सध्या ती चित्रपटामुळे नव्हे तर इन्स्टाग्राम वर तिने एक पाऊल उचलल्यामुळे लाईमलाईटमध्ये आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) चाहते वाडत असून फॉलओर्सची संख्याही प्रचंड वाढली आहे, त्यातच आता या अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश झाला आहे. तिने सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना फॉलो केलं असून , त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

8 वर्षांच्या लग्नात हीच गोष्ट तुला..; निक जोनासवर प्रियांका चोप्रा नाराज, गॉसिपबद्दल म्हणाली..

8 वर्षांच्या लग्नात हीच गोष्ट तुला..; निक जोनासवर प्रियांका चोप्रा नाराज, गॉसिपबद्दल म्हणाली..

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निकने प्रियांकासोबतच्या लग्नातील सर्वांत चांगली गोष्ट कोणती आहे, याचा खुलासा केला. मात्र ते ऐकून 'देसी गर्ल' नाराज झाली आहे.

विराट कोहली, प्रियांका चोप्राला मोठा धक्का, रातोरात गायब झाले लाखो इन्स्टाग्राम फॉलोअर्स; कारण समोर

विराट कोहली, प्रियांका चोप्राला मोठा धक्का, रातोरात गायब झाले लाखो इन्स्टाग्राम फॉलोअर्स; कारण समोर

विराट कोहली, प्रियांका चोप्रा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, कायली जेनर यांसारख्या जागतिक स्तरावरील सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत अचानक मोठी घट झाली आहे. विराटचे वीस लाखांहून फॉलोअर्स कमी झाले आहेत. हे कशामुळे झालं, ते समजून घेऊयात..

Bollywood Actress as Villain : मोहक चेहरा, वेड लावणारं घातक लावण्य… या सौंदर्यवती बनल्या खलनायक, 5 व्या नावाचा तुम्ही विचारही केला नसेल…

Bollywood Actress as Villain : मोहक चेहरा, वेड लावणारं घातक लावण्य… या सौंदर्यवती बनल्या खलनायक, 5 व्या नावाचा तुम्ही विचारही केला नसेल…

पूर्वी बॉलिवूडमध्ये नायिका खलनायिकेच्या भूमिका क्वचितच करत असत. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. प्रियांका चोप्रा, काजोल, विद्या बालनसारख्या अनेक धाडसी अभिनेत्रींनी आत्मविश्वासाने नकारात्मक भूमिका साकारत अभिनयाची नवी उंची गाठली आहे. त्यांच्या या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि त्यांनी इंडस्ट्रीत एक नवा ट्रेंड सेट केला.

प्रियांका चोप्रा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली, पती सोबत असताना अचानक… Video समोर

प्रियांका चोप्रा मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली, पती सोबत असताना अचानक… Video समोर

Priyanka Chopra News : अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका अपघातातून बतावल्याची माहिती समोर येत आहे. पती निक जोनस सोबत असताना अचानक काय झालं? व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांका चोप्राच्या लेकीचा अज्ञाताकडून पाठलाग अन्..; घटनेनंतर ‘देसी गर्ल’ने घेतला मोठा निर्णय

प्रियांका चोप्राच्या लेकीचा अज्ञाताकडून पाठलाग अन्..; घटनेनंतर ‘देसी गर्ल’ने घेतला मोठा निर्णय

लेक मालतीसोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग प्रियांका चोप्राने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे. या घटनेनंतर प्रियांका आणि निकने मुलीच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याचं ठरवलं आणि तिची सुरक्षा वाढवली.

Priyanka Chopra : ‘बॉलिवूड सोडायचं नव्हतं, मला जबरदस्ती ..’, प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा …

Priyanka Chopra : ‘बॉलिवूड सोडायचं नव्हतं, मला जबरदस्ती ..’, प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा …

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट "द ब्लफ" चे प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीदरम्यान, तिने बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा केला.

प्रियांकाने नशीब काढलं, निक जोनासने जे केलं ते भारतीय नवरे कदाचित करणार नाहीत; चाहतेही पडले प्रेमात!

प्रियांकाने नशीब काढलं, निक जोनासने जे केलं ते भारतीय नवरे कदाचित करणार नाहीत; चाहतेही पडले प्रेमात!

प्रियांका चोप्राचा पती निक जोनस सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये त्याने प्रियांकाच्या 'द ब्लफ' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक. यावेळी चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं लग्न 2018 साली झालं, त्यांना एक मुलगी देखील आहे. त्यानंतर आता एका मुलाखतीमध्ये बोलताना प्रियांका चोप्राने आपल्या आणि निकच्या रिलेशनशिपबाबत देखील मोठा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार