AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे बलात्कार प्रकरण, गुनाटला पोलिसांचा घेराव; घरापासून ते बांधापर्यंत पोलीसच पोलीस, पहिले Photos

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे, या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी आता पोलिसांनी 13 पथकांची नियुक्ती केली आहे.

| Updated on: Feb 27, 2025 | 6:14 PM
Share
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

1 / 7
दरम्यान या घटनेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.

दरम्यान या घटनेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.

2 / 7
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथक तयार केली असून, आरोपीचा शोध सुरू आहे, त्याची माहिती देणाऱ्याला बक्षिसाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथक तयार केली असून, आरोपीचा शोध सुरू आहे, त्याची माहिती देणाऱ्याला बक्षिसाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

3 / 7
आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे, त्याच्या गावात देखील पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे, त्याच्या गावात देखील पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

4 / 7
गुनाट गावाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे, मोठा फौजफाटा या गावात तैनात करण्यात आला आहे. सर्वत्र पोलीसच -पोलीस दिसत आहेत.

गुनाट गावाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे, मोठा फौजफाटा या गावात तैनात करण्यात आला आहे. सर्वत्र पोलीसच -पोलीस दिसत आहेत.

5 / 7
ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं पोलीस या गावात आरोपीचा शोध घेत आहेत, मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये.

ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं पोलीस या गावात आरोपीचा शोध घेत आहेत, मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये.

6 / 7
दरम्यान आरोपी रात्री गावात आला होता, त्याने एका घरात पाणी मागितलं असा दावा येथील ग्रामस्थांनी पोलिसांशी बोलताना केला आहे.

दरम्यान आरोपी रात्री गावात आला होता, त्याने एका घरात पाणी मागितलं असा दावा येथील ग्रामस्थांनी पोलिसांशी बोलताना केला आहे.

7 / 7
Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच