घरात पैशांची चणचण भासतेय? पावसाचं पाणी ठरू शकतं वरदान; वास्तूशास्त्र काय सांगतं?

पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पाहिलं जातं.जातं.

| Updated on: Aug 12, 2025 | 8:48 PM
1 / 6

2 / 6
याच पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग केला तर तुमच्या घरात समृद्धी येऊ शकते. तसेच आर्थिक चणचणीपासून तुमची सुटका होऊ शकते, असे म्हटले जाते.

3 / 6
वास्तूशास्त्रानुसार घरातील तसेच घराच्या आसपासच्या नकारात्मक उर्जेला पावसाचे पाणी दूर घेऊन जाते. त्यामुळेच घरात नव्याने सकारात्मका संचारते. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

4 / 6
ज्योतिषशास्त्रात पावसाचे पाणी एका विशिष्ट धातूच्या भांड्यात साठवून काही गृहांना शांत करण्यासाठी ते वापरले जाते. पावासाचे पाणी गृहांचा अशूभ प्रभाव कमी करते, असे मानले जाते.

5 / 6
वास्तूशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. संग्रहित केलेल्या पावसाच्या पाण्याला ईशान्येस ठेवल्यास ते शूभ मानले जाते. या भागात पावसाचे पाणी ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार पावसाच्या पाण्याने अंघोळ केल्याने किंवा घराच्या आसपास हे पाणी शिंपडल्याने नव्या संधी चालून येतात.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो)