AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2022 | सावधान, वर्षातील पहिले सूर्यग्रहण या 5 राशीच्या लोकांसाठी धोकादायक असेल

या वर्षी वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल या ग्रहणाचे सुतक काळ नसेल. तरी सर्व राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम होईल. 5 राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण कठीण आहे.

| Updated on: Apr 15, 2022 | 1:29 PM
Share
या वर्षी वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल या ग्रहणाचे सुतक काळ नसेल. तरी सर्व राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम होईल. 5 राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण कठीण आहे. या लोकांनी ग्रहणाच्या वेळी काळजी घ्यावी. साधारणपणे, लोकांनी ग्रहणानंतर सुमारे 2 आठवडे सावधगिरी बाळगली पाहिजे.

1 / 6
सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांना धनहानी किंवा पैशाची तंगीमुळे दोन-चार होऊ शकतात. त्या काळात व्यवहार टाळलेलेच बरे. बोलण्यावरही नियंत्रण ठेवा. स्वत:ची काळजी  घ्या. तुम्हाला मिळालेल्या पैशाची योग्य पद्धतीने गुंतवणूक करा.

2 / 6
कन्या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण चांगले म्हणता येणार नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही. नोकरी बदलण्यासाठी ही वेळ चांगली नाही. यावेळी धीर धरा. शांतता राखा . या काळात स्वत:ची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या, बाहेर मिळणाऱ्या गोष्टी

3 / 6
तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी सूर्यग्रहण नकारात्मक असू शकते. याशिवाय वाद आणि कायदेशीर त्रास टाळा. या काळात स्वत:ची काळजी घ्या. सारखी सतत चिडचिड होईल. पण डोकं  शांत ठेवा.

4 / 6
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी  हे सूर्यग्रहण करिअरसाठी चांगले असणार नाही. नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अहंकार टाळणे आणि शक्य तितके नम्र असणे चांगले आहे. कोणतेही काम करताना 100 वेळा विचार करुनच करा.

5 / 6
कुंभ राशीच्या व्यक्तींनी सूर्यग्रहण काळात व्यवहार आणि गुंतवणूक अत्यंत काळजीपूर्वक करा, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. घाई टाळा अन्यथा अपघाताला बळी पडू शकता. कोणतेही काम शांततेत करा. चिडचिड करुन काहीच सिद्ध होत नाही.

6 / 6
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.