Budh gochar | बुधच्या संक्रमणाने या राशींना येतील सोन्याचे दिवस, तुमची रास यामध्ये आहे का ?

25 एप्रिल 2022 रोजी बुध ग्रह राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा आहे. आकाशात होणाऱ्या गोष्टींचा परिणाम माणसांवर होत असतो.

| Updated on: Apr 20, 2022 | 11:56 AM
25 एप्रिल 2022 रोजी  बुध ग्रह राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा आहे. आकाशात  होणाऱ्या गोष्टींचा परिणाम माणसांवर होत असतो. या वेळी देखील बुधाचे संक्रमण अनेक राशींच्या लोकांवर परिणाम करेल.

1 / 4
मेष: बुधाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या काळात त्यांना खूप पैसा मिळेल अनेक ठिकाणाहून पैसा मिळेल. केवळ बोलण्याच्या कलेने सर्व काम करू शकाल. वकील, मीडिया, मार्केटिंग, शिक्षणाशी निगडित लोकांसाठी हा काळ उत्तम ठरेल. शत्रूंवर विजय मिळेल.

2 / 4
कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. पदोन्नती मिळू शकते. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे. विशेषत: व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. जर ते एखाद्या योजनेवर काम करत असतील तर ते प्रत्यक्षात आणू शकतात. घर-गाडी खरेदीची शक्यता आहे.

3 / 4
सिंह : बुधाचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांना करिअर-व्यवसायात मोठा फायदा देईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यावसायिकांच्या व्यवसायाचा प्रसार होऊ शकतो. मोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात. जर पैसे कुठे अडकले असतील तर ते आता परत मिळू शकतात. टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.