Shukra Gochar 2024: रविवारी मीन राशीत प्रवेश करणार शुक्र, या 4 राशींना होणार फायदा

शुक्रचे मीन राशीत संक्रमणादरम्यान चार राशींना याचा मोठा फायदा होणार आहे. शुक्राच्या उपस्थितीमुळे काही राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कोणत्या आहेत त्या चार राशी जाणून घ्या.

| Updated on: Mar 30, 2024 | 5:52 PM
शुक्र ग्रह 31 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. पण 4 राशींना याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या मते, जर कुंडलीत शुक्र बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. 

1 / 6
शुक्र 31 मार्च रोजी दुपारी 04:46 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. या काळात ते ३ एप्रिलला उत्तर भाद्रपद आणि १४ एप्रिलला रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. यानंतर, 24 एप्रिल रोजी ते मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल.

2 / 6
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांवर विशेष कृपा होणार आहे. मीन राशीतील संक्रमणामुळे शुक्र वृषभ राशीच्या उत्पन्नाच्या घरात असेल. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. 

3 / 6
मीन राशीतील शुक्राच्या गोचरमुळे शुक्र मिथुन राशीच्या करिअर घरात स्थित असेल. या घरात शुक्राची उपस्थिती असल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना संधी मिळेल.

4 / 6
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. देवगुरू बृहस्पति कर्क राशीत उच्च आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना नेहमीच शुभ परिणाम मिळतात. त्याच वेळी, भाग्यस्थानात शुक्र स्थित असल्याने, कर्क राशीच्या लोकांना चांगले भाग्य लाभेल.

5 / 6
मीन राशीमध्ये शुक्र उच्च आहे. त्यामुळे शुक्राच्या संक्रमणामुळे मीन राशीचे भाग्य बदलणार आहे. मीन राशीच्या लोकांना सुख मिळणार आहे. नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीच्या दिवसात तुम्ही ते करू शकता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.