‘ही’ मराठी अभिनेत्री गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी…; जाहिरातीतही कमावलं मोठं नाव

Actress Girija Oak Godbole Star in Add Industry : मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी... जाहिरात क्षेत्रातही या अभिनेत्रीने मोठं नाव कमावलं आहे. ही अभिनेत्री कोण आहे? तिने कोणत्या सिनेमात काम केलं आहे? जाहिरातीच्या क्षेत्रातही तिने कोणतं काम केलं आहे? वाचा सविस्तर...

| Updated on: May 19, 2024 | 8:41 PM
हिंदी सिनेसृष्टीत सध्या कैक अभिनेत्री काम करतात. पण त्यातही काही चेहरे हे उठून दिसतात. त्यांचं काम लक्षात राहातं. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी सिनेसृष्टी गाजवते आहे.

हिंदी सिनेसृष्टीत सध्या कैक अभिनेत्री काम करतात. पण त्यातही काही चेहरे हे उठून दिसतात. त्यांचं काम लक्षात राहातं. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी सिनेसृष्टी गाजवते आहे.

1 / 5
अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोले... गिरीजा मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम करते. तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होतं.

अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोले... गिरीजा मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम करते. तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होतं.

2 / 5
अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोले हिने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांआधी शाहरूख खानचा 'जवान' हा सिनेमा आला होता. या सिनेमात तिने काम केलं आहे. 'तारे जमीन पर' या सिनेमात आमीर खानसोबत झळकली होती.

3 / 5
सिनेमांमध्ये गिरीजा काम करतेच... तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. हिंदी- मराठी जाहिरातींमध्ये गिरीजा दिसली आहे. जाहिरात क्षेत्रात तिचं मोठं नाव आहे.

सिनेमांमध्ये गिरीजा काम करतेच... तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. हिंदी- मराठी जाहिरातींमध्ये गिरीजा दिसली आहे. जाहिरात क्षेत्रात तिचं मोठं नाव आहे.

4 / 5
गिरीजा ओक ही संवेदनशील अभिनेत्री असल्याचं सिनेसृष्टीत बोललं जातं. तिच्या कामाचंही प्रचंड कौतुक होतं. ठकीशी संवाद हे तिचं नवंकोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिच्या या नाटकातील भूमिकेचंही कौतुक केलं जात आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
]जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित, सरकारला काय दिला अल्टिमेटम?
]जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित, सरकारला काय दिला अल्टिमेटम?.
उद्धव ठाकरेंच काय करायच ते करा, पण..राज यांनी शाहांना काय सांगितल होत?
उद्धव ठाकरेंच काय करायच ते करा, पण..राज यांनी शाहांना काय सांगितल होत?.
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा
महाविकास आघाडीच्या प्रेमातून नव्हे तर... राज ठाकरे यांनी दाखवला आरसा.
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?
जरांगे पाटील यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, कुणी केला दावा?.
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय
अजून किती मुस्कटदाबी? रुपालीताई हीच निर्णयाची वेळ; अंधारेंची पोस्ट काय.
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण...
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण....
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस..
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल.
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात.