AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : मतदानाला उत्साहात सुरूवात, अक्षय कुमार, जान्हवी कपूरसह ‘या’ सेलिब्रिटींनी केलं मतदान

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असून मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. सकाळपासून सर्वसामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा अधिकार बजावला.

| Updated on: May 20, 2024 | 9:19 AM
Share
अभिनेता अक्षय कुमार याने सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार याने पहिल्यांदा मतदान केलं.  ‘माझा भारत विकसित आणि मजबूत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून मी मतदान केलं' असं त्याने नमूद केलं.

1 / 6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेही सकाळी मतदानाचे कर्तव्य पार पडले. सर्व लोकांना घराबाहेर पडून मतदान करावे असं आवाहन तिने केलं.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेही सकाळी मतदानाचे कर्तव्य पार पडले. सर्व लोकांना घराबाहेर पडून मतदान करावे असं आवाहन तिने केलं.

2 / 6
प्रसिद्ध  अभिनेता राजकुमार राव याने मतदानाचा हक्क बजावला.  मतदान करणे हे ापल्या देशाप्रती असलेले आपले मोठे कर्तव्य आहे असे सांगत सर्वांनीच मतदान केले पाहिजे, असे त्याने नमूद केले.

प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव याने मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे हे ापल्या देशाप्रती असलेले आपले मोठे कर्तव्य आहे असे सांगत सर्वांनीच मतदान केले पाहिजे, असे त्याने नमूद केले.

3 / 6
 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्सचे  अनिल अंबानीसुद्धा सकाळीच बाहेर पडले. सकाळी ६.४५ च्या सुमारास मतदान सुरु होण्यापूर्वी ते रांगेत उभे होते. कुलाबा मतदान केंद्राबाहेर मतदान सुरु होण्याची ते वाट बघत होते.

4 / 6
अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तर याने त्याची बहीण व दिग्दर्शिका झोया अख्तर तसेच आईसोबत जाऊन मतदानाचा अधिकार बजावला.

अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तर याने त्याची बहीण व दिग्दर्शिका झोया अख्तर तसेच आईसोबत जाऊन मतदानाचा अधिकार बजावला.

5 / 6
अभिनेत्री सनाया मल्होत्रा हिनेही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री सनाया मल्होत्रा हिनेही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?