तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडली तर काय? ज्योतिषशास्त्रात सांगितलेत असे उपाय

सुखाने नांदणाऱ्या कुटुंबावर अचानक दु:खाचे डोंगर कोसळतो. अचानक काय झालं असं वाटतं. तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडली असं सांगितलं जातं. अशा स्थितीत वाईट नजरेपासून संरक्षण व्हावं यासाठी ज्योतिषशास्त्रात काय उपाय सांगितले आहेत, ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 28, 2025 | 6:12 PM
1 / 6
तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडली असेल तर काहीच मनासारखं घडत नाही. घरात वारंवार कटकटींचा सामना करावा लागतो. होणारी कामंही नीट होत नाही. अशा स्थितीत काही प्रभावी उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत.

2 / 6
तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडली तर काय? ज्योतिषशास्त्रात सांगितलेत असे उपाय

3 / 6
घराच्या दारावर मोराचा फोटो लावा. यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो. तसेच सकारात्मक उर्जेसह घरातील वातावरण चांगलं राहतं. मोर हा शुभ मानला जातो.

4 / 6
घरात गंगाजल शिंपडा. कारण गंगाजलात नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती आहे. तसेच वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लोबानचा धूर खूप प्रभावी आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

5 / 6
शुक्रवारी काळ्या घोड्याची नाल मोहरीच्या तेलात भिजवा. शनिवारी सकाळी घोड्याची नाल काढून स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्याच्यासमोर दिवा लावा आणि वाईट नजर दूर करण्यासाठी शनिदेवांना प्रार्थना करा.

6 / 6
वाईट नजर लागली असेल घरात बऱ्याच गोष्टी या मनाविरुद्ध घडत जातात. काही कामं होता होता राहतात. इतकंच काय तर सर्वात मोठा प्रभाव हा कुटुंबातील लोकांच्या आरोग्यावर दिसून येतो. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदी) (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)