AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | सूर्य बदलणार त्याची रास, या राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळणार

एप्रिल 2022 सर्व ग्रह त्यांच्या दिशा बदलणार आहेत. अनेक वर्षातून कधीतरीच असा योग येतो. 14 एप्रिल 2022 रोजी सूर्य ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण 3 राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 05, 2022 | 8:47 AM
Share
 एप्रिल 2022 सर्व ग्रह त्यांच्या दिशा बदलणार आहेत. अनेक वर्षातून कधीतरीच असा योग येतो.  14 एप्रिल 2022 रोजी सूर्य ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण 3 राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. यासोबतच त्यांना त्यांच्या करिअरमध्येही प्रगती होईल.

1 / 5
ग्रहांचा राजा सूर्य या महिन्यात आपली राशी बदलणार आहे. सूर्य  यश, आत्मविश्वास, आरोग्य, आदर या गोष्टींचा करक ग्रह आहेत.सूर्याचे संक्रमण सर्व 12 राशींवर परिणाम करते. येत्या १४ एप्रिलला सूर्य राशी बदलणार आहे. सध्या सूर्य मीन राशीत आहे आणि 14 एप्रिल 2022 रोजी तो मेष राशीत प्रवेश करेल.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

2 / 5
 मिथुन: मेष राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य मिथुन राशीच्या 11 व्या भावात प्रवेश करेल. हे उत्पन्न पैशाचे घर आहे. या स्थितीमुळे या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल. त्यांना अचानक आर्थिक लाभ होईल.रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना फायदा होईल. मिथुन राशीचा स्वामी बुध आणि रवि हे अनुकूल ग्रह आहेत, त्यामुळे या संक्रमणादरम्यान राशीचे लोक बोलण्याच्या जोरावर आपली अनेक कामे पूर्ण करू शकतील. हा काळ तुम्हाला सर्व दिशेने पैसे मिळवून देईल.

3 / 5
कर्क : मेष राशीतील सूर्याचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश देईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. बढती-वाढ मिळू शकते. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही नवीन कार किंवा घर खरेदी करू शकता. या काळात तुम्ही नवीन गोष्टी करू शकता. तुम्हाला यश नक्की मिळेल.

4 / 5
सिंह: सूर्याचे भ्रमण सिंह राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. गुंतवणूक फायदेशीर देखील असू शकते. व्यापार्‍यांसाठी हा काळ अतिशय लाभदायक असेल. एकूणच, हा काळ तुमच्या आर्थिक स्थितीला खूप बळ देईल. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.  (टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

5 / 5
Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ