रवीना टंडन हिच्या लेकीचा ग्लॅमरसचा जोरदार तडका, राशा थडानी हिच्या फोटोंनी वाढला इंटरनेटचा पारा

राशा थडानी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राशा थडानी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राशा थडानी हिने नुकताच एक अत्यंत खास असे फोटोशूट केले केले आहेत.

| Updated on: Nov 02, 2023 | 3:53 PM
1 / 5
रवीना टंडन हिची लेक राशा थडानी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राशा थडानी ही बाॅलिवूडमध्ये धमाका करण्यास तयार आहे.

2 / 5
विशेष म्हणजे राशा थडानी ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. राशा थडानी नेहमीच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

3 / 5
नुकताच राशा थडानी हिने अत्यंत खास असे फोटोशूट केले. विशेष म्हणजे राशा थडानी हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलाय.

4 / 5
राशा थडानी हिच्या या लूकवर चाहते फिदा झाल्याचे बघायला मिळतंय. राशा थडानी हिने ब्रालेस ब्लॅक ड्रेसमध्ये हे खास फोटोशूट केले आहे.

5 / 5
विशेष म्हणजे या फोटोंमध्ये राशा हिचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक दिसतोय. हे फोटो आता राशा हिचे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.