
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्याकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे.

30 वयापेक्षा जास्त वय असलेला उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार नाहीयेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. ही भरती 1100 पदांसाठी पार पडत आहे.

या भरती प्रक्रियेच्या इतर माहितीसाठी आपण इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या साईटला भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

चला तर मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत