400 पदांसाठी बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तब्बल 400 जागांसाठी मेेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

| Updated on: Dec 15, 2023 | 3:07 PM
1 / 5
स्टाफ नर्स पदासाठी मोठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

स्टाफ नर्स पदासाठी मोठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

2 / 5

राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, एनएचएम आरामकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. स्टाफ नर्स या पदासाठी ही भरती पार पडत आहे.

3 / 5

nhm.assam.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. तिथे या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.

4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील.

5 / 5

ही एक बंपर भरती असून तब्बल 400 जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत. नर्सिंग पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us