सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. या नोकर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. ही एकप्रकारे मोठी संधी आहे. फटाफट इच्छुकानी अर्ज करावीत.

| Updated on: Feb 08, 2024 | 3:08 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. सरकारी नोकरी करण्याची ही शेवटची संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5
या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे 1 लाखांपेक्षाही अधिक पगार उमेदवारांना मिळणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

3 / 5
डीएसएसएसबी पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

4 / 5
या भरती प्रक्रियेतून तब्बल 990 पदे ही भरली जाणार आहेत. यामध्ये सीनियर पर्सनल असिस्टेंट 41 पदे, ज्यूनियर ज्यूडिशियल असिस्टेंट 566 पदे आणि पर्सनल असिस्टेंटचे 383 पदे भरली जाणार आहेत.

5 / 5
नोकरी शोधत असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.